आपले नेते ओळखा प्रत्येक सदस्याची ओळख
👥 या पानावर तुम्हाला आपल्या ग्रामपंचायती मधील सर्व सदस्यांची माहिती पाहायला मिळेल.
🏢 प्रत्येक सदस्याचं नाव, पद, फोटो आणि संपर्क तपशील इथे दिलेले आहेत.
💡 यामुळे तुम्हाला कोण कोण जबाबदारी सांभाळतंय आणि त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा हे समजेल.
✅ ही माहिती पारदर्शकता आणि जनसंपर्क वाढवण्यासाठी उपलब्ध करून दिली आहे.
श्री.बापू रामा यादव
श्री.सुदाम दत्ताजीराव देसाई
श्री.सुनिल यशवंतराव देसाई
सौ.वर्षा संदिप सुतार
सौ.संजीवनी सात्ताप्पा चौगुले
श्रीमती.शकुंतला शिवाजीराव देसाई