Photo Gallery Collection of Photos
प्लास्टिक वापर टाळण्यासाठी जनजागृती करणेत आली ..
पाणी आडवा पाणी जिरवा ग्रामपंचायत कडून पाझर तलाव जवळ नाला बांध ……
प्राथमिक शाळा सुशोभीकरण
ग्रामपंचायत अर्जुनी मार्फत आरोग्य शिबिरे घेऊन गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणेत येत आहे.
अर्जुनी येथील थळोबा मंदिर येथे ओपन जिम तसेच बंदिस्त जिम साकारणेत आली
ग्रामपंचायत अर्जुनी अंगणवाडी सुशोभीकरण
ग्रामपंचायत अर्जुनी इमारत सुशोभीकरण (सर्व व्यवस्था)
ग्रामपंचायत अर्जुनी मधील वैकुंठभूमी सुशोभीकरण …
ग्रामपंचायत अर्जुनी नळ पाणीपुरवठा योजना पिण्याचे पाणी स्त्रोतास वीजपंप १००% सौर ऊर्जेवर असणारी योजना कार्यान्वित .
अर्जुनी गावातील शेतकरी यांचे शेतातील व शेत बांधावरील वृक्षारोपण